How to make Prawns Curry
Ingredients
1) Ginger 2 tbsp chopped finely
2) Garlic Cloves 5-6 chopped finely
3) Coconut Paste 4-5 tbsp
4) Onion half finely chopped
5) Tomato 1 small finely chopped
6) Salt as per taste
7) Red chilly powder 3 tbsp (or as per taste)
8) Water 2-3 cups
9) Prawns
Ingredients for Marination
1) Kokum 7-8(remove the juice by adding little water to them and squeeze them to remove its juice)
2) Lemon juice 1 tbsp
3)Salt half tea spoon.
Method:
How to make coconut paste?
Ingredients for coconut paste
1) Half bowl grated coconut
2) Half bowl dry cocnut grated
3) Onion 2-3 finely chopped
Procedure for Coconut Paste:
1) Take a pan and roast the finely diced onion in one table spoon of oil until golden brown.Remove the onion in a plate.
1) Take a pan and roast the finely diced onion in one table spoon of oil until golden brown.Remove the onion in a plate.
2) Add the grated coconut in the pan(no oil needed) and roast it till golden brown. Keep stirring in between.Once the coconut turns golden brown remove it in the plate .
3) Add the dry coconut and roast it until golden brown and remove it in the plate.
4) After everything has cooled down add all the things in mixer and mix it well by adding little water into a smooth paste.
Method for Prawn Curry
Marination :
Clean and wash the prawns and marinate them with Kokum juice and lemon juice and little salt and keep it aside for 10 minutes.
Marination :
Clean and wash the prawns and marinate them with Kokum juice and lemon juice and little salt and keep it aside for 10 minutes.
Procedure for Prawns Curry
1) Heat 2 tbsp oil in a pan. Once the oil is heated add garlic and ginger and stir nicely until golden brown.
2) Add the onion and stir till golden brown.
3) Add tomatoes and cover it with lid and steam for two minutes.Open the lid and smash the tomatoes a little bit to release it juices.
3) Add red chilly powder according to the quantity of Prawns you have and as per how chilly you like it and mix it well.
4) Then add 3-4 tbsp of coconut paste(adjust the quantity accordingly). Mix everything well.
5) Then add the Prawns and mix everything well.Add salt and water. Let it boil for 10-15 minutes until you get the right consistency.
6) Prawns curry is ready. You can also add diced potatoes to it.
Prawns Curry in Coconut Sauce is ready. Enjoy it with Rice,Chapati or any type of Bread you like. Or just have it as it is ,it tastes awesome in every way.
Prawns Curry Recipe in Marathi
Prawns Curry Recipe in Marathi
साहित्य :
१) आलं बारीक चिरून घेतलेला २ चमचे
२) लसूण च्या ४-५ पाकळ्या बारीक चिरून घेतलेले
३) कांदा एक छोटा बारीक चिरून घेतलेला
४) टोमॅटो एल छोटा बारीक चिरून घेतलेला
५) मीठ चवीनुसार
६) लाल तिकट चवीनुसार
७) खोबऱ्याचा वाटप ३-४ चमचे
८) पाणी २-३ कप
९)कोळंबी
साहित्य मॅरिनेशन साठी :
१) कोकम च्या ७-८ पाकळ्या
२) लिंबू चा रस अर्धा चमचा
३) मीठ अर्धा चमचा
मॅरिनेशन ची कृती
कोळंबीला स्वच साफ आणि धून करून घ्या.हातात कोकम च्या पाकळ्या घेऊन थोडं पाणी घया आणि कोकम ला चांगलं चोळून त्या मधून त्याचा रस काडून घ्या आणि कोळंबी ला लावा. नंतर अर्धा चमचा लिंबू चा रस आणि थोडं स मीठ घालून चांगला मिक्स करून घ्या आणि १०-१५ मिनिटे कोळंबीला मॅरीनेट व्हॉयला ठेवा
खोबऱ्याच्या वाटप च साहित्य
१) ओल खोबरं १ वाटी
२) सुख खोबरं १ वाटी
३) कांदे ३-४ बारीक लांब चिरून घेतलेले
खोबऱ्याच्या वाटप ची कृती
१) सर्वात प्रथम पॅन मध्ये १ चमचा तेल गरम करून घ्या आणि त्या मध्ये बारीक चिरलेला कांदा चांगला गोल्डन ब्राउन होई पर्यंत परतून घ्या. नंतर त्या कांद्याला एका प्लेट मध्ये काढून घ्या
२) परत त्या पॅन मध्ये ओल खोबरं गोल्डन ब्राउन होई पर्यंत चांगला परतून घ्या . आणि प्लेट मध्ये काढा .
३) आता सुका खोबरं त्या पॅन मध्ये परतून घ्या आणि गोल्डन ब्राउन झाल्यानंतर प्लेट मध्ये काढा.
४) हे सगळं थंड होयला थेयव.थंड झाल्यानंतर मिक्सर ला लावून घ्या .त्या मध्ये थोडं थोडं पाणी घालून चांगला वाटून घ्या.
५) वाटप तयार आहे
कोळंबी करी ची कृती
(१) सर्वात प्रथम एका कढई मद्ये २-३ चमचे तेल गरम करून घ्या . नंतर त्या मध्ये आलं,लसूण टाका आणि चांगला गोल्डन ब्राउन होई पर्यंत चांगला परतून घ्या.
२) नंतर बारीक चिरलेला कांदा टाका आणि गोल्डन ब्राउन होई पर्यंत चांगला परतून घ्या.
३) नंतर त्या मध्ये टोमॅटो टाकून चांगला मिक्स करा आणि पॅन वर झाकण ठेवून थोड्या वेळ वाफवून घ्या.
४) २ मिनिट नंतर झाकण उघडा आणि टोमॅटो ला थोडं सा स्मॅश करा .
५) नंतर त्या मध्ये ३-४ चमचे लाल तिखट टाका आणि चांगलं मिक्स करून घ्या. आता ३-४ चमचे वाटप घाला आणि सगळं एकत्र करून घ्या.
६) आता मॅरीनेट केलेले कोळंबी टाका आणि चवीनुसार मीट टाकून २-३ कप पाणी घाला आणि सगळं एकत्र मिक्स करून घ्या. पॅन वर झाकण ठेवून १०-१५ मिनिट उकळून घ्या . आणि जेव्हा तुम्हाला पाहिजे तशी कंसिस्टनची मिळेल तेव्हा गॅस बंध करून त्या मध्ये बारीक चिरलेली कोथिम्बिर टाकून सर्व्ह करा.
No comments:
Post a Comment